एक थैली आहे कापडाची माझ्याकडे...
दररोज सोबतच घेउन फिरतो...
नेहमी कडेजवळ बाळगतो...
उन नाहि लागु देत ... पावसात नाहि भीजु देत...
कुशीत घेतो वारा लागला की...
घरी झोपताना पण सोबतच ठेवतो...
पण सहसा उघडत नाही ...
न राहून त्याने विचारल... " आहे तरी काय, त्यात?"
खोल कुठेतरी... मन मारुन ठेवलय रे... आत...
पण मुडदा गाडवत नाहि... जीव अडकलाय रे ...त्यात
असं म्हणुन थैलीकडे बघितलं
आणि हळुच उराशी कवटाळुन बोललो....
" माझ पण मन नाहि रे जगण्यात...
म्हणुन तर मारुन ठेवलय बोचक्यात"

खूप छान !!
ReplyDelete" माझ पण मन नाहि रे जगण्यात...
म्हणुन तर मारुन ठेवलय बोचक्यात