चंद्र मी खुप पाहिले.. कौलांच्या भेगांमधुन... सुर्य नाहि होत पहायला नागड्या डोळ्यांनी...
गुलझार दररोज नाहि होत ह्या जगात... सुर्य तितकासा दुर्मिळ नाहि...
No comments:
Post a Comment